रविवार, २८ जून, २००९
Missing U Michael...
Yesterday Morning...I just switched on TV, so as to check the news & I saw Michael Jackson Dancing on News Channels, then I saw down it was saying..."The Legend Has Passed Away". For one moment, I shocked & could not believed that it is true..I switched on another channel, same news there also...and It was very hard but true to believe that the Pop King is no more with us.. I was awaiting for his london's show & suddenly this news stunned me...It was really very sad that the world has missed one great entertainer & we can only pray that his soul may find peace..
Missing U Michael....
शनिवार, १३ जून, २००९
काही माणसे असतात खास,,,
जी मैत्रीने खांद्यावर हात टाकतात,
दुःख आले जिवनात तरीही
कायम साथ देत राहातात।
काही माणसं मात्र
म्रुगजलाप्रमाने भासतात,
जेवढे जवळ जावे त्यांच्या
तेवढेच लांब पळत जातात।
काही माणसे ही गजबजलेल्या
शहरासारखी असतात,
गरज काही पडली तरच
आपला विचार करतात,
बाकीच्या वेळी ति सारी नाती विसरतात
काही हवे असेल स्वतःला
तर तुम्हाला मित्र मित्र करतात।
मात्र काही माणसं ही
पिंपळाच्या पानासारखी असतात,
जाळी झाली त्यांची तरी मनाच्यापुस्तकात
आयुष्यभर जपून ठेवाविशी वाटतात।
गुरुवार, ११ जून, २००९
अजुन तीच मन काही.........वळलं नाही......!
काल तिच्या सोबत चालत होतो...
चालता चालता बोलत होतो...
बोलता बोलता रस्ता कधी संपला कळलं नाही...
अजुन तीच मन काही.........वळलं नाही......!
नविन बुटामुले पाय दुखत होता...
चालता चालता हाडाला खुपत होता...
तिच्या आनंदात पायाच दुःखण कळलं नाही...
अजुन तिचं मन काही.........वळलं नाही......!
काल खुप खुश होती.......म्हणाली मजा आली
आज का तू थाम्बलास.......माझ्यासाठी...
का थाम्बलो...... तिला काय हे कळलं नाही...?
अजुन तिचं मन काही.........वळलं नाही......!
होटेलात गेलो.......खुप खल्ल
उशीर झाला तिला......पण वेळ कसा गेला नाही कळलं
का तिने इतका वेळ घालवला.......तिला काय हे कळलं नाही...?
अजुन तिचं मन काही.........वळलं नाही......!
मग असेच चालत राहिलो रस्त्यावर........
घर तिचे जवळ येउच नये असे वाटत राहिले.....
बसस्टॉप येताच मी थाम्ब्लो
तेंव्हा डोळ्यांत तिच्या मी......आनंदाचे क्षण पाहिले
काही क्षण स्तब्ध झालो.......आम्ही
एकमेकांना टाटा.......बाय नाही म्हणालो
कोणास ठाउक........का ते कळलं नाही...?
अजुन तिचं मन काही.........वळलं नाही......!
शनिवार, ३० मे, २००९
आयपीएल मिस करतोय..
आयपीएल मिस करतोय॥
१ महिना मस्त पैकी टाइमपास झाला होता आयपीएलने. हा मुंबईने मात्र पुन्हा निराशाच केली, पण एकूण सर्व सामने सुंदर झाले। बंगलोरने शेवटी चांगला कमबैक केला, अस वाटत होत की बंगलोरच जिंकेल, पण क्रिकेट मधे कधीही काहीही होऊ शकत अस म्हणतात ना, तसच झाल॥ आणि डेकन (हैदराबाद) जिंकले। पण काहीही असो मजा आली॥ शेवटचा समारोप सोहला सुद्धा सुंदर होता आता पुढच्या वर्षी तरी मुंबई जिंकेल अशी आशा ठेवतो॥ चला... तुमचा सचिन...
गुरुवार, ७ मे, २००९
Socrates and Gossip
his wisdom.
One day the great philosopher came upon an acquaintance who ran up
to him excitedly and said, "Socrates, do you know what I just
heard about one of your students?"
Wait a moment," Socrates replied. "Before you tell me I'd like you
to pass a little test.It's called the Triple Filter Test."
"Triple filter?"
"That's right," Socrates continued. "Before you talk to me about my
student let's take a moment to filter what you're going to say. The
first filter is Truth. Have you made absolutely sure that what you
are about to tell me is true?"
"No," the man said, "actually I just heard about it and..."
"All right," said Socrates. "So you don't really know if it's true
or not. Now let's try the second filter, the filter of Goodness. Is
what you are about to tell me about my student something good?"
"No, on the contrary..."
"So," Socrates continued, "you want to tell me something bad about
him, even though you're not certain it's true?"
The man shrugged, a little embarrassed.
Socrates continued. "You may still pass the test though,because
there is a third filter - the filter of Usefulness. Is what you
want to tell me about my student going to be useful to me?"
"No, not really..."
"Well," concluded Socrates, "if what you want to tell me is neither
True nor Good nor even Useful,! why tell it to me at all?"
The man was defeated and ashamed.
This is the reason Socrates was a great philosopher and held in
such high esteem.